महाराष्ट्रासाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस; आंतरराष्ट्रीय विमानतळापासून ते मेट्रोचे उद्घाटन!!

विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रासाठी आज अभिमानाचा आणि ऐतिहासिक दिवस ठरला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विविध विकास प्रकल्पांचे उदघाटन, लोकार्पण, अनावरण आणि शुभारंभ करण्यात आला. मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांच्या दृष्टीने फडणवीस सरकारचे हे महत्त्वाचे पाऊल ठरले.

महा-मुंबईसाठी उभारलेल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उदघाटन

मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2बी आचार्य अत्रे चौक ते कफ परेड मार्गिकेचे लोकार्पण

मुंबई वन ॲप (वन ॲप -लिमिटलेस जर्नीज्)

शासकीय आयटीआय व शासकीय तांत्रिक माध्यमिक विद्यालयांमध्ये अल्प मुदतीच्या रोजगार कार्यक्रमाचा शुभारंभ (एसटीईपी)

यावेळी राज्यपाल आचार्य देवव्रत, केंद्रीय मंत्री पियुष गोयल, केंद्रीय मंत्री किंजरापु राम मोहन नायडू, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

Inauguration of the metro from the international airport

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात