Delhi Assembly : भारत जगातील तिसरा सर्वात मोठा जैवइंधन उत्पादक देश म्हणून उदयास आला आहे – हरदीप पुरी

Delhi Assembly

अखेर सभापतींना उभा राहून वाद थांबवण्यासाठी करावी लागली मध्यस्थी


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Delhi Assembly सोमवारी दिल्ली विधानसभेत सभागृहाचे कामकाज सुरू होताच आम आदमी पक्ष आणि भाजप आमदार कुलवंत राणा यांच्यात जोरदार वाद झाला. कुलवंत राणा त्यांच्या भागातील रस्त्याचा प्रश्न सभागृहासमोर मांडत असताना दोन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये हा वाद झाला. या प्रकरणातील अनियमितता लक्षात घेता, सभागृहाकडून चौकशीची मागणी केली गेली. यावर आम आदमी पक्षाच्या आमदाराने व्यत्यय आणला, त्यावर भाजप आमदार कुलवंत राणा संतापले.Delhi Assembly



भाजप आमदारावर टीका करताना आप आमदार संजीव झा म्हणाले, ‘धमक्या देऊ नका’. यानंतर दोघांमध्ये बराच वाद झाला. हा विषय वाढत असल्याचे पाहून सभापती विजेंदर गुप्ता यांना त्यांच्या खुर्चीवरून उभे राहावे लागले आणि त्यांनी दोन्ही आमदारांना बसण्याचे आवाहन केले. त्यानंतरच प्रकरण शांत झाले.

A heated argument between AAP and BJP MLAs in Delhi Assembly

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात