Champai Soren : झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 30 ऑगस्टला भाजपमध्ये प्रवेश करणार

Champai Soren

मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी केली घोषणा.

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : Champai Soren  झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी ही घोषणा केली आहे. या घोषणेने झारखंडच्या राजकारणात खळबळ माजणार आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट करून झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन 30 ऑगस्ट रोजी रांचीमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची पुष्टी केली आहे.

यासोबतच निशिकांत दुबे यांनी जेएमएमचा सगळा सुपडा साफ झाला आहे. चळवळीतून निर्माण झालेला झामुमो आता फक्त दलालांच्या ताब्यात आहे. प्रेम, अमित, अविनाश, राजीव, मिथलेश यांनी पोटात घुसून जेएमएमचा नाश केला. विनोद बिहारी, सूरज मंडल, सायमन, शैलेंद्र महतो यांच्यानंतरचा हा शेवटचा दणका होता.


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, नांदेडचे खासदार वसंत चव्हाण यांचे दुःखद निधन; हैदराबादेतील रुग्णालयात सुरू होते उपचार


यापूर्वी चंपाई सोरेन यांनी नवीन पक्ष स्थापन करण्याची घोषणा केली होती. संघर्ष करून नवीन पक्ष स्थापन करणार असल्याचे त्यांनी सांगितले होते. या कालावधीत वाटेत कोणताही मित्र भेटला तर त्याच्याशी हस्तांदोलनही करतो, असेही चंपाई सोरेन यांनी सांगितले. त्यामुळे कदाचित ते भाजपसोबत युती करतील, असे वाटत होते.

Champai Soren Chief Minister will join BJP on August 30

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात