अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी कमला हॅरिसने अधिकृतपणे स्वत:ची उमेदवारी केली जाहीर

Kamala Harris has officially announced her candidacy for the post of President of the United States

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. Kamala Harris has officially announced her candidacy for the post of President of the United States

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : कमला हॅरिस (Kamala Harris) यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी आपली उमेदवारी जाहीर केली आहे. त्या आता डेमोक्रॅटिक पक्षाचा मुख्य चेहरा बनल्या आहेत. जो बायडेन यांनी नुकतेच अध्यक्षपदाच्या उमेदवारीतून आपले नाव मागे घेतले होते. यानंतर कमला हॅरिसचे नाव चर्चेत येऊ लागले होते.

नोव्हेंबरमध्ये अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुका होणार आहेत. यावेळी त्या कमला हॅरिस या डेमोक्रॅटिक पक्षाच्या प्रबळ दावेदार आहेत. शनिवारी, म्हणजे आज त्यांनी अधिकृतपणे अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी उमेदवारी जाहीर केली. यानंतर एका फॉर्मवर स्वाक्षरी करण्यात आली.



कमला हॅरिस या देशातील पहिल्या भारतीय अमेरिकन सिनेटर आहेत. त्या कॅलिफोर्नियाच्या पहिल्या महिला आणि दक्षिण आशियाई ऍटर्नी जनरल देखील होत्या. हॅरिस या उपराष्ट्रपती बनलेल्या पहिल्या महिला आहेत. यासोबतच हे पद भूषवणारी ती पहिली कृष्णवर्णीय किंवा आशियाई अमेरिकन व्यक्ती आहे. निवडणूक जिंकल्यास त्या देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरतील.

Kamala Harris has officially announced her candidacy for the post of President of the United States

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात