तेलंगणात प्रचारादरम्यान BRS खासदार कोथा प्रभाकर रेड्डींना भोसकले; प्रकृती चिंताजनक, जमावाची आरोपीला मारहाण

वृत्तसंस्था

हैदराबाद : तेलंगणाचे मेडकचे ​​खासदार आणि बीआरएस विधानसभा निवडणुकीतील उमेदवार कोथा प्रभाकर रेड्डी यांच्यावर सोमवारी चाकूने हल्ला करण्यात आला. निवडणूक प्रचारासाठी ते सिद्धीपेटमधील सूरमपल्ली गावात पोहोचले असताना ही घटना घडली.BRS MP Kotha Prabhakar Reddy stabbed during campaign in Telangana; Critical condition, mob beat the accused

मीडिया रिपोर्ट्सनुसार, प्रभाकर यांच्या पोटात वार करण्यात आले होते. त्यांना तातडीने गजवेल रुग्णालयात नेण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना हैदराबादला हलवले जाऊ शकते. त्याचवेळी जमावाने आरोपीला पकडून बेदम मारहाण करून पोलिसांच्या ताब्यात दिले.



कोण आहे कोथा प्रभाकर रेड्डी

कोथा प्रभाकर रेड्डी यांचा जन्म 6 जून 1966 रोजी एका शेतकरी कुटुंबात झाला. 2014 मध्ये त्यांनी तेलंगण राष्ट्र समितीचे उमेदवार म्हणून मेडक (लोकसभा मतदारसंघ) साठी पोटनिवडणूक जिंकली. ते 3,61,833 मतांच्या फरकाने विजयी झाले होते.

BRS MP Kotha Prabhakar Reddy stabbed during campaign in Telangana; Critical condition, mob beat the accused

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात