रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन
विशेष प्रतिनिधी
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आज २ जून रोजी रायगडावर मुख्य शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा-घरांत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने ७ जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. 350 years of Chhatrapati Shivaji Maharajs coronation today
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्यानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने तयार करण्यात आलेल्या विशेष बोधचिन्हाचे काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उद्या, दि. २ जून रोजी रायगडावर मुख्य #शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा-घरांत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने आजपासून ७ जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे… pic.twitter.com/7Hw9oI8FFY — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 1, 2023
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त उद्या, दि. २ जून रोजी रायगडावर मुख्य #शिवराज्याभिषेक वर्ष सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार घरा-घरांत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने आजपासून ७ जूनपर्यंत विविध कार्यक्रमांचे… pic.twitter.com/7Hw9oI8FFY
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) June 1, 2023
वर्षभर आयोजित करण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांसाठी हे बोधचिन्ह वापरण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या या बोधचिन्हाचे यावेळी मुख्यमंत्री शिंदे यांनी कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App