उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य म्हणाले हे गुन्हेगारांसाठी हा एक संदेश आहे.
विशेष प्रतिनिधी
प्रयागराज : उमेश पाल खून प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच्या विशेष पथकाने मोठी कारवाई करत माफिया अतिक अहमदचा मुलगा असद याचा खात्मा केला आहे. उत्तर प्रदेश एसटीएफने सुमारे ५० दिवसांपासून फरार असलेल्या असदला आज झाशी येथे शोधून काढले आणि चकमकीत मारले. या यशाबद्दल मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एसटीएफचे कौतुक केले आहे. After the encounter of Atiq Ahmeds son Asad and his aide CM Yogi Adityanath took a meeting on law and order
अतिक अहमदचा मुलगा असदचं ‘एन्काउंटर’ झाल्यानंतर उमेश पालच्या आईने मानले मुख्यमंत्री योगींचे आभार, म्हणाल्या…
माफिया डॉन अतिक अहमदचा मुलगा असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांच्या एन्काउंटरनंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखनौमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेबाबत महत्त्वाची बैठक बोलावली.
After the encounter of former MP Atiq Ahmed's son Asad and his aide, CM Yogi Adityanath took a meeting on law and order. CM Yogi praised UP STF as well as DGP, Special DG law and order and the entire team. Sanjay Prasad, Principal Secretary Home informed the CM about the… pic.twitter.com/4IzTxkLwxs — ANI (@ANI) April 13, 2023
After the encounter of former MP Atiq Ahmed's son Asad and his aide, CM Yogi Adityanath took a meeting on law and order. CM Yogi praised UP STF as well as DGP, Special DG law and order and the entire team. Sanjay Prasad, Principal Secretary Home informed the CM about the… pic.twitter.com/4IzTxkLwxs
— ANI (@ANI) April 13, 2023
सीएमओने सांगितले की, प्रधान सचिव गृह संजय प्रसाद यांनी मुख्यमंत्र्यांना चकमकीची माहिती दिली आणि संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात आला. यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी यूपी एसटीएफ तसेच डीजीपी, विशेष डीजी कायदा आणि सुव्यवस्था आणि संपूर्ण टीमचे कौतुक केले आहे.
This is a very historic action by UP police. It is a huge message that the era of criminals is over and criminals must surrender: UP Deputy CM Keshav Prasad Maurya on the police encounter of former MP Atiq Ahmed's son Asad and his aide in Jhansi pic.twitter.com/zclQKIbaWL — ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 13, 2023
This is a very historic action by UP police. It is a huge message that the era of criminals is over and criminals must surrender: UP Deputy CM Keshav Prasad Maurya on the police encounter of former MP Atiq Ahmed's son Asad and his aide in Jhansi pic.twitter.com/zclQKIbaWL
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) April 13, 2023
उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनीही या चकमकीबद्दल एसटीएफचे कौतुक केले आणि ही कारवाई ‘गुन्हेगारांसाठी संदेश’ असल्याचे म्हटले. एएनआयशी बोलताना मौर्य म्हणाले, ‘या कारवाईसाठी मी यूपी एसटीएफचे अभिनंदन करतो. असद आणि त्याचा सहकारी गुलाम यांनी पोलिसांवर गोळीबार केल्यावर त्यांना प्रत्युत्तर दिले गेले. ते म्हणाले, ‘हा नवा भारत आहे हा गुन्हेगारांना संदेश आहे. उत्तर प्रदेशमध्ये योगी सरकार आहे, समाजवादी पक्षाचे नाही, ज्यांनी गुन्हेगारांना संरक्षण दिले होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App