कासार सिरसी येथे वीर सावरकर गौरव यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. यानिमित्ताने भाजपचे आमदार अभिमन्यू पवार यांच्यासह कासार सिरसी परिसरातील शेकडो नागरिकांनी या यात्रेत सहभागी होत “महाराष्ट्राच्या वीर सुपुत्राचा अपमान यापुढे महाराष्ट्र सहन करणार नाही” असा स्पष्ट इशारा काँग्रेस पक्षाला आणि पक्षाच्या नेतृत्वाला दिला. यावेळी इतिहास अभ्यासक तथा वक्ते प्रा गणेश बेळंबे यांनी वीर सावरकर यांचा गौरवशाली इतिहासावर कासार सिरसीकरांना मार्गदर्शन केले.Veer Savarkar Gaurav Yatra concluded with great enthusiasm at Kasar Sirsi
यावेळी श्री शिवकुमारजी चिंचनसुरे, कासार सिरसी मंडळाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर वाकडे, बळवंत पाटील, श्री नितीन पाटील, श्री धनराज होळकुंदे, श्रीमती कविताताई गोरे, गोरख होळकुंदे, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व मंडळातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App