फेसबुक लावणार युजर्सना रील्सचे वेड

वृत्तसंस्था

नवी दिल्ली: सोशल मीडियावर वापरणाऱ्या लोकांची संख्या जशी दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तसेच रील बनवणाऱ्यांची आणि रील बघणाऱ्यांची संख्या देखील वाढत चालली आहे. इंस्टाग्राम ने रील या फीचरला इनव्हेंट केले व इंस्टाग्रामवरती रिल्सला प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यानंतर फेसबुक वर सुद्धा रीलचा पर्याय मेटाकडून उपलब्ध करून देण्यात आला. Facebook will make users obsessed with reels

गेल्या वर्षी इंस्टाग्राम प्रमाणे फेसबुक वर मिटाने रीलचा पर्याय सुरू केला होता. यानंतर इंस्टाग्राम प्रमाणे फेसबुकवर जास्त सेकंदाची रिल्स अपलोड करता येत नाही. अशा तक्रारी युजर्स कडून वारंवार प्राप्त होत होत्या. त्यामुळे आता मेटाने नवीन पर्याय उपलब्ध करून दिला. आधी 60 सेकंदाचे रील अप आधी फेसबुक वर फक्त 60 सेकंदाचे रिल अपलोड करण्याची मर्यादा होती. पण आता अपडेट नुसार फेसबुकवर 90 सेकंदापर्यंत येईल रील अपलोड करता येणार आहे. तसेच फेसबुक युजर्स त्यांच्या मेमरीज स्टोरीच्या रील सुद्धा आता बनवू शकणार आहेत. अशी मेटाने या नव्या अपडेट सह घोषणा केली आहे.

नवीन अपडेट नुसार आता 90 सेकंदापर्यंत रिल्स अपलोड करता येणार आहे. गृह पिक्चर लॉन्च करण्यात आले असून त्यामुळे युजर्स व्हिडिओ मधील गाण्यांच्या बिट्स वर आपला व्हिडिओ सिंक करू शकतात. रिल्स करण्यासाठी फेसबुक कडून नवे टेम्पलेट्स उपलब्ध करून दिले आहे. मेमरीजच्या आधारे रेडीमेड रील्स बनवता येणार आहेत. अशी काही नवीन अपडेटेड फीचर्स मेटाने फेसबुक रिल्समध्ये ऍड केले आहे. यामुळे नक्कीच फेसबुक युजर्स वाढण्यास मदत होणार आहे. इंस्टाग्राम प्रमाणेच फेसबुक देखील लोकांना रेल्स चे वेड लावणार आहे.

Facebook will make users obsessed with reels

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात