वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारताची सुपरस्टार टेनिसपटू सानिया मिर्झा हिने गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या घटस्फोटांच्या चर्चांदरम्यान आता महत्त्वाची घोषणा केली आहे. ती आता निवृत्त होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएब मलिक आणि सानिया मिर्झा यांच्या घटस्फोटाची जोरदार चर्चा होती. India’s tennis star Sania Mirza to retire; Read her career
या पार्श्वभूमीवर सानिया मिर्झाने टेनिसमधून निवृत्ती घेण्याचा इरादा जाहीर केला आहे. तिने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती जाहीर केली आहे. पुढच्या महिन्यात होणाऱ्या दुबई टेनिस चॅम्पियनशिपमध्ये ती शेवटची खेळताना दिसणार आहे.
भारताची स्टार टेनिसपटू सानिया मिर्झाचे हंगामातील पहिले जेतेपद, Ostrava Open मध्ये चीनच्या झांगसह डबल्स चॅम्पियन
मागच्या 20 वर्षांपासून अनेकांसाठी आदर्श असलेल्या सानिया मिर्झाने आपली व्यावसायिक कारकीर्द संपवण्याची घोषणा केल्याने एक झळाळती कारकीर्द संपुष्टात येणार आहे. 19 फेब्रुवारीपासूनच सुरु होणाऱ्या WTA 1000 स्पर्धेतील दुबई टेनिस चॅम्पियनशिनपमध्ये सानिया आपला शेवटचा सामना खेळणार आहे.
सानिया मिर्झाची यशस्वी कारकीर्द
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App