प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारताने आज पहिला वीर बाल दिवस पाळला. भारतीय इतिहासातल्या दैदिप्यमान पर्वाची आठवण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी देशाला करवून दिली. राजधानी नवी दिल्लीतल्या ध्यानचंद स्टेडियम मध्ये आयोजित केलेल्या भव्य कार्यक्रमात मोदी पंतप्रधान मोदी यांनी गुरु गोविंद सिंह, त्यांचे दोन साहिबजादे आणि वीर माता गुजरी देवी यांना श्रद्धांजली अर्पण केली.
मुघल सल्तनीतीचा बादशहा औरंगजेब आपल्या तलवारीच्या बळावर गुरु गोविंद सिंहांचे दोन पुत्र जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांचे इस्लाम मध्ये धर्मांतर करून पाहत होता. परंतु या दोन्ही साहिबजाद्यांनी धर्मांतर केले नाही. उलट देव देश आणि धर्मासाठी हौतात्म्य पत्करले. याची आठवण करून देण्यासाठीच देशभर सन 2022 पासून दरवर्षी 26 डिसेंबर रोजी वीर बाल दिवस पाळण्यात येणार असल्याची घोषणा पंतप्रधान मोदी यांनी केली.
Tributes to the Sahibzades on Veer Baal Diwas. They epitomised courage, valour and sacrifice. https://t.co/PPBvJJnXzS — Narendra Modi (@narendramodi) December 26, 2022
Tributes to the Sahibzades on Veer Baal Diwas. They epitomised courage, valour and sacrifice. https://t.co/PPBvJJnXzS
— Narendra Modi (@narendramodi) December 26, 2022
पंतप्रधान मोदींचे भाषण जसेच्या तसे :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App