वृत्तसंस्था
नवी दिल्ली : हॉटेल, रेस्टॉरंट यांना सर्व्हिस चार्ज ग्राहकांवर लादण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने या संदर्भातले निर्देश दिले असून हॉटेल, रेस्टॉरंट यामध्ये बिलात सर्व्हिस चार्ज असा उल्लेख परस्पर करता येणार नाही.Prohibition of imposing service charge on hotels and restaurants
त्याचबरोबर तसे केल्यास ग्राहकाला त्याची पूर्वकल्पना द्यावी लागेल. तसेच संबंधित सर्व्हिस चार्ज ग्राहकावर लादता येणार नाही, असे ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
इतकेच नव्हे तर हा सर्व्हिस चार्ज अन्य कुठल्याही टायटल खाली अथवा नावाने ग्राहकांकडून गोळा करता येणार नाही, असेही ग्राहक प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App