वृत्तसंस्था
लखानौ : कैद्यांच्या मन:शांतीसाठी तुरुंगात गायत्री मंत्र वाजविला जाणार आहे. उत्तर प्रदेशात हा अभिनव उपक्रम राबविला जाणार आहे. Gayatri mantra in prison for peace of mind of prisoners; Innovative initiative of Yogi government in Uttar Pradesh
प्रदेशचे तुरुंग राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) धरमवीर प्रजापती यांनी शुक्रवारी सांगितले की, राज्यभरातील तुरुंगांमध्ये ‘गायत्री मंत्र’ आणि ‘महामृत्युंजय मंत्र’ वाजवले जातील. ते म्हणाले, त्यामुळे कैद्यांना मनःशांती मिळेल. मंत्र्यांच्या म्हणण्यानुसार, असे केल्याने कैद्यांच्या मनःस्थितीत आणि वागणुकीत बदल होऊ शकतो आणि त्यांना सुधारण्याची संधी मिळू शकते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App