वृत्तसंस्था
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जागतिक नेते झाले आहेत, असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हंटले आहे. Prime Minister Narendra Modi emerges as a global leader: Rajnath Singh; Appreciation of foreign policy
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी भारताची जगातील धाक आणि परराष्ट्र नीतीचे कौतुक केले. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. रशिया युक्रेन युद्धात भारताने पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली कठोर आणि भारत पूरक परराष्ट्र निती स्वीकारली. टी धोरणांचे जगभरात कौतुक होत असून पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सुध्दा जाहीर सभेत कौतुक केले होते.
ते म्हणाले, परराष्ट्र धोरणात भारताने तटस्थ राहण्याचे ठरविले आहे. परंतु हे तटस्थ धोरण भारताच्या हिताला बाधा पोचविनारे नाही ना ? याची काळजी घेतली आहे. भारताच्या या भूमिकेचे सर्वत्र कौतुक झाले आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी आता जागतिक पातळीवरचे एक मोठे नेते म्हणून उदयास आले आहेत.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App