प्रतिनिधी
मुंबई : सार्वजनिक जीवनात माझ्यावर अनेक ठिकाणी आरोप झाले. मी त्यांची फिकीर केली नाही. मी काम करत राहिलो. राज्य सरकारने देखील धाडसी निर्णय घेऊन काम करत राहिले पाहिजे, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला आहे.Sharad Pawar advises Mahavikas Aghadi government leaders
गोरेगाव मधील पत्रा चाळीच्या निवासस्थानाच्या भूमिपूजन कार्यक्रमात शरद पवार बोलत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या कार्यक्रमात ऑनलाईन सहभागी झाले होते. शरद पवार यांच्यासमवेत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर होते.
कारण आरोपांची चिंता करून आपण निर्णय घेण्यासाठी थांबलो तर त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाच्या विकासावर होत असतात. मी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत आहे. अनेक प्रकारचे उपक्रम राज्यात आणि देशात राबवले. कधी काळी टीका, आरोप झाले. पण त्याची फिकीर केली नाही. pic.twitter.com/QPQWKRGhZu — Sharad Pawar (@PawarSpeaks) February 22, 2022
कारण आरोपांची चिंता करून आपण निर्णय घेण्यासाठी थांबलो तर त्याचे दुष्परिणाम सामान्य माणसाच्या विकासावर होत असतात. मी अनेक वर्षे सार्वजनिक जीवनात काम करत आहे. अनेक प्रकारचे उपक्रम राज्यात आणि देशात राबवले. कधी काळी टीका, आरोप झाले. पण त्याची फिकीर केली नाही. pic.twitter.com/QPQWKRGhZu
— Sharad Pawar (@PawarSpeaks) February 22, 2022
शरद पवार म्हणाले :
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App