विराट कोहलीच्या राजीनाम्यावरुन नेटकऱ्यांनी BCCI च यामागे मोठं राजकारण असल्याची टीकाही नेटकऱ्यांनी केली आहे.Rahul Gandhi offers condolences after Virat Kohli’s resignation
विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने आपल्या कसोटी संघातील कर्णधारपदाचा नुकताच राजीनामा दिला आहे. दरम्यान विराट कोहलीच्या राजीनाम्यावरुन नेटकऱ्यांनी BCCI च यामागे मोठं राजकारण असल्याची टीकाही नेटकऱ्यांनी केली आहे.
तर काही नेटकऱ्यांनी कोहलीवरही टीका केली होती. पण आता कोहलीने कसोटी संघाचे कर्णधारपद सोडल्याने नेटकऱ्यांनी ट्विटरवर #ShameOnBCCI असा हॅशटॅग ट्रेंड केला आहे. दरम्यान कॉंग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनीसुद्धा ट्वीट करुन आम्ही अशावेळेतसुद्धा तुझ्यासोबत आहोत असं म्हटलं आहे.
Dear @imVkohli, you’ve been greatly loved by millions of cricket fans over the years. They will support you in this phase too. Best wishes for the various other innings to come! — Rahul Gandhi (@RahulGandhi) January 15, 2022
Dear @imVkohli, you’ve been greatly loved by millions of cricket fans over the years. They will support you in this phase too.
Best wishes for the various other innings to come!
— Rahul Gandhi (@RahulGandhi) January 15, 2022
या ट्वीटमध्ये राहूल गांधी यांनी म्हटलंय की, ”प्रिय विराट, तुझ्या लाखे क्रिकेट चाहत्यांनी इतके वर्षे तुझ्यावर प्रेम केलंय. ते तुझ्यावर या काळातसुद्धा प्रेम करत राहतील आणि तुला पाठिंबा देत राहतील. तुझ्या येणाऱ्या नवीन इनिंगसाठी शुभेच्छा.”अशा शब्दांत ट्वीट करुन राहूल गांधी यांनी विराट कोहलीला आपला पाठिंबा दर्शवला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App