या घटनेप्रकरणी एका आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.Akola: Harassment with a female officer in RTO office
विशेष प्रतिनिधी
अकोला : अकोला आरटीओ कार्यालयात एका महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी एका आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गुन्हा दाखल झालेल्या आरोपी फरार असून त्याचा या कार्यालयाशी कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
महिला अधिकाऱ्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या खासगी वाहन चालक असलेल्या आरोपीविरुद्ध खदान पोलिस स्टेशनला देण्यात आलेल्या तकारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App