वृत्तसंस्था
नवी दिल्ली : राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांना पत्र लिहून हबीबवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे. हबीबच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली आहेत.JAWED HABIB CASE: Disgusting type of Javed Habib – Notice of National Commission for Women – Order to appear on 11th January
केस कापताना महिलेच्या डोक्यात थुंकणाऱ्या जावेद हबीबने आता एक व्हिडिओ जारी करून जाहीर माफी मागितली आहे. यामुळे कोणी दुखावले गेले असेल तर त्याबद्दल माफी मागतो, असे त्याने म्हटले आहे.यापूर्वी राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी दिल्ली आणि उत्तर प्रदेशपोलिसांना पत्र लिहून हबीबवर केलेल्या कारवाईचा अहवाल मागवला आहे.
हबीबच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शनेही केली.पीडितेने मन्सूरपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला हा व्हिडिओ ६ जानेवारी रोजी समोर आला, त्यानंतर तो व्हायरल झाला.
If some people are hurt, then I offer my sincere apologies. My aim is only to educate people, not hurt anyone's sentiments: Jawed Habib, hairstylist pic.twitter.com/Q421TohrqG — ANI (@ANI) January 7, 2022
If some people are hurt, then I offer my sincere apologies. My aim is only to educate people, not hurt anyone's sentiments: Jawed Habib, hairstylist pic.twitter.com/Q421TohrqG
— ANI (@ANI) January 7, 2022
पूजा गुप्ता असे या महिलेचे नाव आहे. ती मूळची बागपत जिल्ह्यातील बरौत शहरातील असून ब्युटी पार्लर चालवते. याप्रकरणी पूजाने जावेद हबीबविरुद्ध मुझफ्फरनगरमधील मन्सूरपूर पोलिस ठाण्यात ६ जानेवारी रोजी गुन्हा दाखल केला आहे. हबीबविरुद्ध आयपीसी कलम ३५५, ५०४ आणि आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतरच त्याच्या अटकेसाठी हिंदू संघटनांनी निदर्शने केली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App