विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली : सर्वच राज्यांच्या दहावी बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे .बहुतेक राज्ये 2021-22 च्या 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षा दोन टप्प्यांत किंवा टर्ममध्ये आयोजित करतील. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (सीबीएसई) आणि इंडियन स्कूल प्रमाणपत्र परीक्षा परिषद (CISCE) नोव्हेंबर-डिसेंबर 2021मध्ये पहिली टर्म परीक्षा घेण्यात आली.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App