२०२२ मध्ये पोलीस दलात एकूण ५० हजार पदांवर भरती करण्यात येणार.Mega recruitment of 50,000 posts in police force; Information given by Dilip Walse Patil in the assembly
विशेष प्रतिनिधी
मुंबई : काल (२८ डिसेंबर रोजी) महाराष्ट्राचे हिवाळी अधिवेशन संपले.राज्यातील अनेक प्रश्नांवर विरोधकांकडून राज्य सरकारला घेरण्यात आले.दरम्यान यावेळी विधानसभेत विरोधी पक्षाकडून राज्य सरकारने पोलीस भरती करण्याचे आश्वासन दिले होते पंरतु अद्याप पूर्ण झाले नाही.मग दलात भरती कधी करण्यात येणार अशी विचारणा करण्यात आली. यावेळी २०२२ मध्ये पोलीस दलात एकूण ५० हजार पदांवर भरती करण्यात येणार असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील म्हणाले की, आगामी वर्षात लवकरच पोलीस भरती करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. तसेच पहिल्या टप्प्यात ५२०० पदावर भरती करण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यात ७ हजार पदावर पोलीस भरती करण्यात येणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App