विशेष प्रतिनिधी
कोलोरॅडो – अमेरिकेच्या कोलोरॅडो राज्यात गोळीबार झाला असून त्यात पाच जण ठार तर अनेक जखमी झाले. मृतांत संशयित हल्लेखोर देखील सामील आहे. संशयित हल्लेखोराने डेन्व्हर, लेकवूड, कोलोरॅडो येथे सात वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबार केला.Five dead in US shooting
डेन्व्हरचचे पोलिस प्रमुख म्हणाले की, हा गोळीबार स्थानिक वेळेनुसार सोमवारी सायंकाळी पाचच्या सुमारास झाला. कोलोरॅडोची राजधानी डेन्व्हर येथे फर्स्ट अव्हेन्यू आणि ब्रॉड वे येथे गोळीबार सुरू झाला.
इलॉन मस्क यांच्या उपग्रहासोबत चीनच्या स्पेस स्टेशनची टक्कर होताहोता राहिली, चीनने केले अमेरिकेवर आरोप!
या घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला तर एक पुरुष जखमी झाला. त्यानंतर अव्हेन्यू आणि विलियम्स स्ट्रीटवर एका पुरुषाची हत्या केली. हल्लेखोराने पोलिसांपासूच बचाव करण्यासाठी एका हॉटेलचा आश्रय घेतला. तेथे एका कर्मचाऱ्याला ठार केले. त्यानंतर पोलिसांच्या चकमकीत तो मारला गेला.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App