वृत्तसंस्था
रत्नागिरी- अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे आंबा पीक संकटात सापडले आहे. दर वर्षी सप्टेंबर दरम्यान आंब्याला मोहोर लागतो. मात्र यंदा अवकाळी पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात मोहराची गळती झाली. साधारणत: पाच टक्केच मोहर शिल्लक आहे. परिणामी यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.
– यंदा हापूस आंबा येणार उशिरा
– हवामान बदलाचा मोठा परिणाम
– अवकाळी पावसाचाही परिणाम झाला
– अवकाळी पावसामुळे मोहोर गळाला
– यंदा उत्पादनात घट होण्याची शक्यता
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App