वृत्तसंस्था
नवी दिल्ली : भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली. या दुर्घटनेनंतर राजनाथ सिंह यांनी नियोजित कार्यक्रम केले असून ते दुर्घटनास्थळी रवाना होत आहेत. Defense Minister Rajnath Singh Will go to the crash site
भारतीय संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरचा तामिळनाडूमध्ये अपघात झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार कोईम्बतूर आणि सुलूरदरम्यान कुन्नूर येथे लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळून भीषण दुर्घटना घडली आहे. या दुर्घटनेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी माहिती घेतली आहे. दरम्यान, रिपब्लिक टीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार राजनाथ सिंह हे आपले सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करुन तातडीने अपघात झालेल्या ठिकाणाला भेट देणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App