अण्णा हजारेंवर रूग्णालयात अॅजिओप्लास्टी झाली असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. Anna Hazare discharged from hospital; The doctor advised to rest for a few days
विशेष प्रतिनिधी
पुणे : ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या अचानक छातीत दुखू लागले होते.त्यामुळे त्यांना तीन दिवसांपूर्वी तातडीने खाजगी वाहनाने पुण्यातील रुबी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले होते. दरम्यान काल त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अण्णा हजारेंवर रूग्णालयात अॅजिओप्लास्टी झाली असून त्यांना काही दिवस आराम करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला , छातीत हलका त्रास होत असल्याने अण्णा पुण्यात हॉस्पिटल मध्ये दाखल होते . सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याने अण्णांना आज डिस्चार्ज मिळाला @bbcnewsmarathi #AnnaHazare pic.twitter.com/H0MGvSbKw6 — Shahid Shaikh (@ShahidReports) November 26, 2021
जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना रुग्णालयातून आज डिस्चार्ज मिळाला , छातीत हलका त्रास होत असल्याने अण्णा पुण्यात हॉस्पिटल मध्ये दाखल होते . सर्व रिपोर्ट नॉर्मल असल्याने अण्णांना आज डिस्चार्ज मिळाला @bbcnewsmarathi #AnnaHazare pic.twitter.com/H0MGvSbKw6
— Shahid Shaikh (@ShahidReports) November 26, 2021
आता अण्णा हजारे यांची प्रकृती ठणठणीत असून काळजीचे कोणतेही कारण नसल्याचे रुबी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी सांगितले आहे.याबाबत शहिद शेख यांनी अण्णा हजारेंचा हॉस्पिटलमधील एक फोटो ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App