TheFocusIndia | टॉप 10 हेडलाईन्स | ४ मे २०२०

बातम्या सगळेच देतात; पण वेगळ्या बातम्या आणि बातम्यांमागच्या बातम्या ‘दि फोकस इंडिया‘ देत असतो. आज दि. ४ मे २०२० रोजीच्या सर्वांत वेगळ्या एकत्रित वाचा ‘टाॅप १० हेडलाइन्स‘मध्ये..!

 

कोविडच्या विस्फोटाला तोंड देण्यास सज्ज…२७०० हाॅस्पिटल्स, २.६० लाख बेड्स, २० लाख पीपीई किटस, ५२ लाख एन ९५ मास्क

https://bit.ly/2zXy6jY

 

हे तळीराम…लाॅकडाऊन धाब्यावर बसविणारयांच्या भाऊगर्दीने राज्यभर जमावबंदीचा फज्जा; चक्क वाहतूक कोंडीही

https://bit.ly/3dl17od

 

मजूर, कामगारांच्या प्रवासाचा ८५% खर्च रेल्वे मंत्रायाचाच; राज्य सरकारांवर १५% बोजा; सोनिया, राहुल, उद्धव, रवीशकुमार यांच्या दाव्यातील हवा काढली

https://bit.ly/2L0qQpL

 

यूपीएनेच IFSC ‘पळविले’ होते गुजरातला; २०११ मध्येच दिली होती परवानगी

https://bit.ly/2zXz3sx

पंजाब – महाराष्ट्र सरकारांमध्ये कोविड चाचण्यांवरून जुंपली

https://bit.ly/3fgwF05

 

ठीकयं…आम्ही गप्प बसतो, मात्र कृपया कोरोना नष्ट करा! विरोधी पक्षनेते दरेकर यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

https://bit.ly/2zdbcV9 

अजित डोवाल यांनी केला होता कुलभूषण जाधव यांच्या सुटकेसाठी प्रयत्न, पण..

https://bit.ly/3c3Y1EC

 

प्रमोद महाजन यांना आठवताना….

https://bit.ly/2SBoCkN

 

ममतांच्या बंगालमध्ये रवींद्रनाथांच्या काव्याचे अश्लील विडंबन

https://bit.ly/2SyK6i5

 

बलिदान विसरणार नाही; हंदवाड्यातील शहीदांना पंतप्रधानांची श्रध्दांजली

https://bit.ly/2VZs1fs

 

उत्तर प्रदेशात गुंतवणुकीस कोरियन कंपन्याची तयारी

https://bit.ly/2W3hKih

 

मजूर, कामगारांना गावी जाण्यासाठी कर्नाटकात मोफत प्रवास

https://bit.ly/2Yw6o84

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात