विशेष प्रतिनिधी
बीजिंग – अफगाणिस्तानच्या मुद्यावर चीनने पाकिस्तानला पाठिंबा दिला आहे. या प्रश्नी पाकिस्तानने ११ नोव्हेंबर रोजी अमेरिका, रशिया, चीनसारख्या देशासमवेत बैठकीचे आयोजन केले आहे. China backs Pakistan on Afghan issue
चीन त्यात सहभागी होणार आहे. अशीच बैठक भारताने आयोजित करण्याचे ठरविले होत. मात्र अडचणीचे कारण सांगून भारतात त्या सहभागी होण्यास नकार दिला होता.
चीनने ‘ट्रोइका प्लस’ बैठकीत सहभागी होण्याची निर्णय घेतला आहे. या बैठकीचे आयोजन पाकिस्तानने केले आहे. अफगाणिस्तानात स्थिरता येण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांचा चीनचा पाठिंबा आहे.
BOYCOTT CHINA : हद्दच झाली! चिमुकल्यांच्या कपड्यांवर भारतविरोधी मेसेज; चिनी कंपनीचं संतापजनक कृत्य
अफगाणिस्तानातील चीनचे विशेष दूत यू जिओ योंग हे पाकिस्तानच्या बैठकीत सहभागी होत आहेत. या बैठकीत रशिया, अमेरिका, चीन आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी अफगाणिस्तानचे परराष्ट्रमंत्री आमीर खान मुत्ताकीशी भेटणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App