“दलाल गांधी परिवार”, “राफेल बीजेपी कव्हरअप एक्सपोज्ड”, “देवेंद्र का धमाका” ट्विटरवर जोरात ट्रेंडDalal Gandhi Parivar”, “Raphael BJP Coverup Exposed”, “Devendra Ka Dhamaka” strong trend on Twitter
प्रतिनिधी
नवी दिल्ली : “दलाल गांधी परिवार”, “राफेल बीजेपी कव्हर एक्सपोस्ड” तसेच “देवेंद्र का धमाका” हे हॅशटॅग ट्विटरवर जोरदार ट्रेंड होताना दिसत आहेत.राफेल घोटाळ्यासंबंधी मीडियापार्टने प्रकाशित केलेल्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की, भारतात यूपीए सरकार प्रभारी असताना कराराच्या वाटाघाटीत मध्यस्थांना कमिशनच्या रुपात लाखो युरो देण्यात आले होते.
या अहवालात सुरेश गुप्ता यांचे नाव आहे. सुरेश गुप्ता यांची मॅारिशस आधारित कंपनी इंटरस्टेलर टेक्नॅालॅाजीज या कराराची वाटाघाटी सुरु असताना 2007 ते 2012 या काळात कथितपणे पैसे दिले गेले होते. म्हणून सध्या ट्विटरवर “दलाल गांधी परिवार” हा ट्रेंड चांगलाच गाजताना दिसतोय.
2007 आणि 2012 या काळात यूपीए सरकार असल्याने नेटक-यांनी गांधी परिवाराला चांगलेच धारेवर धरले आहे. ट्विटरवर “दलाल गांधी परिवार” असा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. त्याला प्रत्युत्तर म्हणून “राफेल बीजेपी कव्हरअप एक्सपोस्ड” हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय.
देवेंद्र फडणवीस यांनी नवाब मलिक यांचे अंडरवर्ल्डशी संबंध एक्सपोज केले आहेत. त्याचा “देवेंद्रा का धमाका” हा हॅशटॅगही ट्रेंडिंगमध्ये आहे.
त्यातील हे आहेत काही मजेशीर मीम्स
करन मिस्त्री या नेटक-याने मोतीलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी, सोनिया गांधी तसेच राहूल गांधी यांचा एक फोटो शेअर करत त्यांनी यांना तात्काळ अटक करा असं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App