Stories स्वत;ची ओळख मिळविण्यापूर्वी रजनीकांतचा जावई म्हणून ओळख असलेल्या अभिनेता धनुषने घटस्फोट घेतला आहे. रजनीकांतची मुलगी ऐश्वर्यापासून आपण घटस्फोट घेत असल्याची पोस्ट केली आहे.