अफगाणमध्ये कोणालाही ढवळाढवळ करू देणार नाही, तालिबानने पाकिस्तानला ठणकावले
विशेष प्रतिनिधी इस्लामाबाद : पाकिस्तानसह कोणत्याही देशाला अफगाणिस्तानच्या अंतर्गत प्रकरणात ढवळाढवळ करू दिली जाणार नाही, असे सांगत तालिबानने पाकिस्तानला ठणकावले आहे. पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेचे (आयएसआय) […]