‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मीरमध्ये पाकिस्तान समर्थित दहशतवादी गटांकडून ‘बिगर स्थानिक आणि नागरिक’ यांच्या हत्येचा तपास आता ‘एनआयए’कडे सोपवण्यात आला आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या […]