नागपूर: नागपुरात दोन मुलींचे साक्षगंध; जीवनसाथी म्हणून आयुष्यभर राहणार सोबत ! लवकरच करणार लग्न
एकमेकींवर नितांत प्रेम करीत असलेल्या दोन तरुणींनी सोबत राहण्याचा निर्धार करीत, कमिटमेंट रिंग सेरेमनी, म्हणजे एक प्रकारच्या साक्षगंध सोहळ्यात परस्परांना अंगठ्या घालीत आपल्या सहवाटचालीवर शिक्कामोर्तब […]