• Download App
    Republic Day : नागपुरात दिव्यांग मुलीने अंबाझरी तलावात केले ध्वजारोहण|Republic Day: Divyang girl hoisted flag at Ambazhari Lake in Nagpur

    Republic Day : नागपुरात दिव्यांग मुलीने अंबाझरी तलावात केले ध्वजारोहण

    देशभक्तीची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला.दरवर्षी 26 जानेवारीला हे या तलावाच्या मधोमध पोहत जातात.Republic Day: Divyang girl hoisted flag at Ambazhari Lake in Nagpur


    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त नागपुरातील काही लोक दरवर्षी अंबाझरी तलावातील पाण्यावर झेंडा फडकवतात.तसेच राष्ट्रगीत गाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो.देशभक्तीची प्रेरणा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविला.दरवर्षी 26 जानेवारीला हे या तलावाच्या मधोमध पोहत जातात.

    त्या ठिकाणी झेंडा फडकावितात.पाण्यातच राहून राष्ट्रगीत गातात.देशाप्रती प्रेम आणि अनोखं झेंडावंदन बघण्यासाठी या ठिकाणी लोकसुद्धा मोठ्या उत्साहाने येतात.जवळपास पाचशे मीटरचे अंतर हे लोक पोहून जातात.पाण्यावर उंच ठिकाणी झेंडा फडकवतात.



    ही परंपरा गेल्या 25 वर्षापासून सुरू आहे. दरवर्षी यात नवनवीन लोकं सहभागी होतात.ही सर्व मंडळी वर्षभर या तलावात पोहतात.दरम्यान 26 जानेवारी आणि 15 आगस्टला या ठिकाणी झेंडावंदन करतात, अशी माहिती स्वीमर दिव्यांग मुलगी तसेच आयोजकांनी दिली.

    Republic Day: Divyang girl hoisted flag at Ambazhari Lake in Nagpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    मराठी भाषा संवर्धनासाठी राज्य मराठी विकास संस्थेला अधिक सक्षम करण्यावर भर; प्रभावी कृती आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

    Luxury Porsche Car : मुंबई कोस्टल रोडवर ‘पोर्शे’चा भीषण अपघात; भरधाव वेगात दुभाजकाला धडक, कारचा पुढचा भाग चक्काचूर; एअरबॅगमुळे दोघांचे वाचले प्राण

    Nana Patole : वेळेच्या पुढे अन् नशिबापेक्षा जास्त काही मिळत नाही; नाना पटोलेंकडून विलासराव देशमुखांच्या शिकवणीची आठवण