• Download App
    भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली । The first LNG bus in India was built in Nagpur

    भारतातील पहिली एलएनजी बस नागपुरात बनविण्यात आली

    • ५७ रुपये किलो असलेल्या गॅसने बस ५-६ किलोमीटर चालते. तसेच गॅसच्या कमी किंमतीमुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के पैशांची बचत होते. The first LNG bus in India was built in Nagpur

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : नागपुरात प्रदुषणमुक्त भारतातील पहिली एलएनजी (लिक्वीफाईड नॅचरल गॅस) बस बनविण्यात आली आहे.तर बायो-सीएनजीवर चालणारा ट्रॅक्टर सुद्धा लॉन्च करण्यात आला.दरम्यान रेशीमबागवरील ॲग्रोव्हिजन प्रदर्शनात असलेल्या या दोन्ही प्रदुषणमुक्त वाहनांना बघण्यासाठी नागरिक गर्दी करीत आहेत. ५७ रुपये किलो असलेल्या गॅसने बस ५-६ किलोमीटर चालते.



    तसेच गॅसच्या कमी किंमतीमुळे डिझेलच्या तुलनेत ५० टक्के पैशांची बचत होते.दरम्यान डिझेल जळत नसल्याने प्रदुषण होत नाही. त्यामुळे ही बस पूर्णपणे प्रदुषणमुक्त आहे.डिझेल आणि सीएनजीवरील बस आपण पाहिली असेल. मात्र एलएनजी वर चालणारी पहिली बस नागपुरात तयार केली आहे.

    ‘रॉमेट’ या कंपनीने डिझेलचे रुपांतर एलएनजीवर चालणाऱ्या बसमध्ये केले आहे. उमरेड रोडवर या कंपनीचा प्रकल्प आहे. ऑटोमोटीव्ही चौकात सीएनजीचा प्रकल्प आहे. तर वाडी येथील १० नंबर नाक्याजवळ असलेल्या प्रकल्पात कंपनीने डिझेलचे एलएनजीमध्ये रुपांतर केले.११ लाख रुपयांची हे किट आहे. या किटने डिझेलचे एलएनजीमध्ये रुपांतर करता येते.

    The first LNG bus in India was built in Nagpur

    महत्त्वाच्या बातम्या

    Corona : कोरोनाचा वाढता आकडा – महाराष्ट्रात गेल्या २४ तासात सापडले १६०० नवे रुग्ण

    WATCH : वेळ पडल्यास कठोर निर्बंध; लॉकडाऊनचा निर्णय राज्य सरकारचा – भारती पवार

    औरंगाबाद : धर्मवापसी ! ५३ जणांनी ख्रिश्चन धर्माचा त्याग करुन हिंदूधर्म स्विकारला-आणखी ६५ जणांची ‘धर्मवापसी’ होणार…

    Related posts

    आप आमदार अमानतुल्ला यांना ईडीचे समन्स; 29 एप्रिलला कागदपत्रांसह हजर राहण्यास सांगितले

    NSG ते नेव्ही कमांडोंची शस्त्रास्त्रे भारताला आता सहज आयात करता येणार; जर्मनीने उठवले निर्बंध

    राहुल-प्रियांका यांच्या उमेदवारीचा निर्णय खरगेंनी घ्यावा, काँग्रेस पक्षाच्या CEC बैठकीत प्रस्ताव