• Download App
    महिला डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या; नागपुरात उडाली खळबळ। In Nagpur Female doctor commits suicide by injecting poison.

    महिला डॉक्टरची विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या; नागपुरात उडाली खळबळ

    विशेष प्रतिनिधी

    नागपूर : महिला डॉक्टरने विषारी इंजेक्शन टोचून घेत आत्महत्या केली. जरीपटक्यात गुरुवारी रात्री ही घटना घडली. शुक्रवारी सायंकाळी या घटनेचा उलगडा झाला. आकांक्षा अमृत मेश्राम,असे मृत महिला डॉक्टरचे नाव आहे. In Nagpur Female doctor commits suicide by injecting poison.

    एमबीबीएस, एमडी केल्यानंतर २०१६ मध्ये आकांक्षाचे लग्न झाले होते. त्या सोलापुरात सरकारी रुग्णालयात नोकरी करत होत्या. वैवाहिक जीवनात कटुता आल्याने आकांक्षा आणि त्यांच्या पतीने परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दरम्यान, कोरोनाची पहिली लाट आली. त्यामुळे आकांक्षा नागपुरात परतल्या.



    जरीपटक्याच्या नागसेन नगरातील वडिलांच्या निवासस्थानी वरच्या माळ्यावर त्या राहू लागल्या. आत्महत्येपूर्वी त्यांनी एक सुसाईड नोट लिहून ठेवला. त्यात त्यांनी आपली व्यथा मांडली आहे.

    In Nagpur Female doctor commits suicide by injecting poison.

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    काँग्रेसने उठविली टीकेची झोड, तरी अधिकाऱ्यांना लागली संघाची ओढ; पण भाजप सत्तेवर आल्यावर!!

    Salman Khan : सलमान खान नवीन घरात राहणार! 6 मजली इमारतीला MCZMA कडून मंजुरी, गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर 2024 मध्ये झाला होता गोळीबार

    Rohit Pawar : लातूरच्या व्हिडिओवरून रोहित पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले- पोलिसांचा वापर राजकारणासाठी नव्हे, गुन्हेगारांना वठणीवर आणण्यासाठी करा