Stories CM Fadnavis : आखाती देशांत अडकलेल्या लोकांना आणण्याचे प्रयत्न सुरू:फडणवीस म्हणाले- देशात तेलाचा 2 महिन्यांचा स्टॉक, किमती वाढणार नाहीत