Stories Karnataka : कर्नाटकात पॉलिसी- मुलांचा स्क्रीन टाइम 1 तास असावा; संध्याकाळी 7 नंतर इंटरनेट बंद; 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मसुदा जारी