WATCH : मनोज पाटीलने विकले फौंजदार यांना स्टेरॉईड साहिल खान यांचा धक्कादायक खुलासा


विशेष प्रतिनिधी

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता साहिल खान यांनी आज मुंबईतील एक पत्रकार परिषद घेऊन बॉडीबिल्डर मनोज पाटील प्रकरणात धक्कादायक खुलासा केला आहे, साहिल खान यांनी दिलेल्या माहितीनुसार हे प्रकरण साहिल खान विरुद्ध मनोज पाटील असे नाही. Steroids Sold by Manoj Patil to Raj Faujdar

ते मनोज पाटील विरुद्ध राज फौंजदार असे असल्याचे साहिलने सांगितले आहे. मनोज पाटील यांनी राज फौंजदार यांना दोन वर्षा आधी कालबाह्य झालेले स्टेरॉईड विकले होते. त्या मुळे त्यांना बॉडी रिअकॅशन झाली. हे मोठे रॅकेट असल्याचे अभिनेता साहिल खान यांनी सांगितले.

  •  मनोज पाटीलने विकले राज फौंजदार यांना स्टेरॉईड
  •  दोन वर्षां पूर्वीच्या प्रकाराचा साहिलकडून खुलासा
  •  प्रकरण साहिल खान विरुद्ध मनोज पाटील असे नाही
  •  हे मोठे रॅकेट : अभिनेता साहिल खान

Steroids Sold by Manoj Patil to Raj Faujdar

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण