विशेष प्रतिनिधी
मुंबईः राज्य सरकारकडून पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले असून, राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी दिलेल्या संजय पांडेंना बढती देण्यात आली आहे. संजय पांडेंची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.त्यांच्या जागी मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त असलेल्या हेमंत नगराळेंची बदली झाली आहे. त्यांना राज्य सुरक्षा महामंडळाची जबाबदारी देण्यात आली आहे.Mumbai Commissioner: New Police BOSS ‘Pandeji’! Replacement of Hemant Nagarale; Sanjay Pandey new Mumbai Police Commissioner!
Sanjay Pandey has been appointed as new Mumbai Commissioner of Police; outgoing Mumbai CP Hemant Nagrale transferred: Maharashtra Govt pic.twitter.com/fg3Qp4NsUq — ANI (@ANI) February 28, 2022
Sanjay Pandey has been appointed as new Mumbai Commissioner of Police; outgoing Mumbai CP Hemant Nagrale transferred: Maharashtra Govt pic.twitter.com/fg3Qp4NsUq
— ANI (@ANI) February 28, 2022
महाराष्ट्र सरकारने संजय पांडे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केलीय. ते मुंबईचे विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची जागा घेतील. मिळालेल्या माहितीनुसार, संजय पांडे सोमवारीच पदभार स्वीकारू शकतात. त्याचवेळी विद्यमान पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची बदली करण्यात आलीय. “संजय पांडे यांची मुंबईचे नवे पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांची बदली करण्यात आली आहे,” अशा आशयाचं निवेदनही महाराष्ट्र सरकारने प्रसिद्ध केलंय.
संजय पांडे यांची कारकीर्द…
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App