विशेष प्रतिनिधी
नवी दिल्ली (एएनआय): केरळातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपच्या प्रगतीचे कौतुक अध्यक्ष जे. पी.नड्डा यांनी केले असून कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानले आहेत. kerala palika grampanchat bjp win say nadda
केरळचे प्रदेशाध्यक्ष के सुंदरम आणि कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करून विजयश्री खेचून आणल्याचे सांगताना नड्डा म्हणाले, एलडीएफ आणि काँग्रेसप्रणित यूडिफचा भ्रष्ट कारभार आणि जातीयवाद चव्हाट्यावर अणणार आहोत. kerala palika grampanchat bjp win say nadda
महापालिका निवडणुकीत भाजपप्रणीत आघाडी दुसऱ्या क्रमांकावर राहिली आहे. 34 जागा(वार्ड) जिंकल्या आहेत. त्याचा फटका दोन महापौरपदाचे उमेदवार अनुक्रमे के श्रीकुमार आणि पी पुष्पलता यांना बसला.
एलडिफ 52 तर यूडिफ 10 वार्डमध्ये विजयी झाले. ग्रामपंचायत निवडणुकीत सिपीआय प्रणित एलडिफ 941 पैकी 500 ग्रामपंचायतीत आघाडी घेतली असून युडिफ 375 तर भाजप 22 ठिकाणी आघाडीवर आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App