Exit Poll Results 2021 LIVE On The Focus India : 27 मार्च ते 29 एप्रिलची रणधूमाळी आता देशाचं लक्ष एक्झिट पोलकडे ; पाच राज्यांमध्ये कुणाची सत्ता ?

विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आज (29 एप्रिल) संपली आहे. पश्चिम

बंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांत मतदान झालं. त्यांचे निकाल 2 मे रोजी जाहीर होतील. पण त्याआधी एक्झिट पोलचे आकडे समोर येत आहेत.

पश्चिम बंगालमध्ये आठव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदान होताच एक्झिट पोल! Exit Poll Results 2021 on The Focus India only

सर्वात अचूक एक्झिट पोल केवळ ‘द फोकस इंडिया’वर पाहता येतील. इथे आपल्याला प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची अचूक माहिती मिळेल. याशिवाय, सर्वच एक्झिट पोल्सचे निकाल एकाच ठिकाणी .

सायंकाळी 6 वाजेपर्यंत पश्चिम बंगालमधील 35 जागांवर आठव्या टप्प्यातील मतदान संपले आहे.

Exit Poll Results 2021 on The Focus India only