AHAMADNAGAR FIRE : अहमदनगर दुर्घटनेची पंतप्रधान मोदींकडून दखल ; दुर्घटनेबद्दल व्यक्त केला शोक


AHAMADNAGAR FIRE: PM Modi notices Ahmednagar tragedy; Expressed grief over the accident


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली:अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ICU ला लागलेल्या आगीत १० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले. एकीकडे संपूर्ण देश दिवाळीचा सण साजरा करत असताना नगरमध्ये रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांवर काळाने घाला घातला आहे. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिले असून पंतप्रधान मोदींनीही या प्रकरणाची दखल घेतली आहे.AHAMADNAGAR FIRE: PM Modi notices Ahmednagar tragedy; Expressed grief over the accident

महाराष्ट्राच्या अहमदनगर येथील रुग्णालयात लागलेल्या आगीत प्राण गमावलेल्या रुग्णांची बातमी ऐकून मला खूप दुःख झालं. मी या मृत रुग्णांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे. या अपघातातील जखमी लोकं लवकरात लवकप बरी होवू देत अशी मी प्रार्थना करतो.

दरम्यान, या अपघातात मृत पावलेल्या रुग्णांच्या मृत्यूचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाहीये. बचावकार्यादरम्यान येथील एसी बंद करण्यात आल्यामुळे श्वास गुमदरुन किंवा आगीत होरपळून या रुग्णांचा अंत झाल्याची शक्यता वर्तवण्यात येते आहे

 

AHAMADNAGAR FIRE: PM Modi notices Ahmednagar tragedy; Expressed grief over the accident

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात