विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन २०२१ मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे तयार केलेला दहावीचा ऑनलाईन निकाल शुक्रवार (ता.१६ जुलै,२०२१) दुपारी.१:००वा. जाहीर होईल,अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. The results of the 10th exam will be announced tomorrow, informed Education Minister Varsha Gaikwad
कोरोनामुळे राज्यात एसएससी बोर्डाची परीक्षा २०२१ रद्द करण्यात आली होती. यावर्षी निकालासाठी राज्य शिक्षण विभागानं मूल्यांकन असा पर्याय आणला आहे. यावर्षी राज्य शिक्षण विभागाने निकालाच्या गणितासाठी पर्यायी मूल्यांकन निकष लावले आहेत. महाराष्ट्र वर्ग दहावीच्या मूल्यांकन निकषानुसार, वर्ग 9 ची वार्षिक परीक्षा आणि दहावीच्या अंतर्गत मूल्यांकन, युनिट टेस्ट आणि प्री-बोर्ड मधील विद्यार्थ्यांच्या कामगिरीच्या आधारे निकाल मोजला जाईल.
असा तपासा तुमचा निकाल
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App