विधानसभा अध्यक्षपदासाठी खलबते, सोनिया गांधी यांचा ठाकरे यांना फोन; संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशनाल आजपासून सुरुवात झाली. अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपद निवडण्यासासाठी खलबत सुरु असून संग्राम थोपटे, पृथ्वीराज चव्हाण यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. vying for the post of Assembly Speaker, Sonia Gandhi’s phone call to Thackeray; Discussion on the name of Sangram Thopte, Prithviraj Chavan

अधिवेशनात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रकृतीच्या कारणास्तव उपस्थित नाहीत. त्याच दरम्यान सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. सूत्रांकडून विधानसभा अध्यक्षपदाच्या संदर्भात दोन्ही नेत्यांत चर्चा झाली आहे. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीसंदर्भात खलबतं सुरू आहेत.



विधानसभा अध्यक्षपदासाठी दोन नावांचा प्रस्ताव काँग्रेस हायकमांडकडे आलं आहे. यामध्ये संग्राम थोपटे आणि पृथ्वीराज चव्हाण याच्या नावांचा प्रस्ताव आहे. पण कुठल्या नावावर शिक्कामोर्तब करावा या संदर्भात सहयोगी पक्षासोबत सोनिया गांधी यांनी फोनवरुन चर्चा केली. त्यासाठीच सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन केला आहे. दरम्यान, या हिवाळी अधिवेशनामध्ये अध्यक्षाची निवड केली जाईल. काँग्रेसची आधीपासून आग्रहाची मागणी राहणार आहे. २६ ते २७ पर्यंत अध्यक्षपदाची निवड केली जावी, अशी आमची भूमिका आहे, असे नाना पटोले यांनी त्यांच्या दिल्ली दौऱ्यावेळी म्हंटले होते.

vying for the post of Assembly Speaker, Sonia Gandhi’s phone call to Thackeray; Discussion on the name of Sangram Thopte, Prithviraj Chavan

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात