विशेष प्रतिनिधी
लखनौ – उत्तर प्रदेशमधील आगामी विधानसभा निवडणुकीस उमेदवारीचे तिकीट मिळविण्यासाठी समाजवादी पक्षाकडे इच्छुकांची रीघ लागली आहे.UP election SP will gears up
विधानसभेच्या एकूण ३५४ जागांसाठी ‘सप’कडे सुमारे चार हजार ४५२ जणांचे अर्ज आले आहेत. निवडणुकीत पक्ष ३०० पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवेल, असा दावा ‘सप’चे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी यापूर्वी केला आहे.
सध्या ते सातत्याने भाजपवर टीका करीत आहेत. सत्तेवर बसलेले भाजप सरकार गरिबांच्या झोपड्या तोडत आहे आणि घरांचे नुकसान करीत आहे. या सरकारने त्यांचे चिन्ह ‘बुलडोझर’ ठेवायला हवे, असा टोलाही त्यांनी मारला होता
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App