टर्बनेटरचे मानधन शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी

विशेष प्रतिनिधी 

चंदीगड : आम आदमी पक्षाचे पंजाबमधील राज्यसभा सदस्य हरभजन सिंग यांनी एक नवीन पुढाकार घेतला आहे. माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग, जो टर्बनेटर म्हणून प्रसिद्ध आहे, त्याने राज्यसभा सदस्य म्हणून आपला पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षणासाठी देण्याची घोषणा केली आहे. Turbineer’s honorarium for the education of farmers’ daughters



हरभजन सिंग याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, राज्यसभा सदस्य या नात्याने मी माझा राज्यसभेचा पगार शेतकऱ्यांच्या मुलींच्या शिक्षण आणि कल्याणासाठी देऊ इच्छितो. मी माझ्या देशाच्या भल्यासाठी योगदान देण्यासाठी सामील झालो आहे आणि मी जे काही करू शकतो ते करेन.

Turbineer’s honorarium for the education of farmers’ daughters

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात