चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी; बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी होणार


वृत्तसंस्था

डेहराडून : चारधाम यात्रेसाठी उत्तराखंडमध्ये जय्यत तयारी सुरू असून बाहेरून येणाऱ्या लोकांची पडताळणी केली जाणार असल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दिली. Triumphant preparations in Uttarakhand for Chardham Yatra; People coming from outside will be verifiedउत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चार धाम यात्रा सुरू होण्यापूर्वी सांगितले आहे की, बाहेरील राज्यातून येणाऱ्यांची पडताळणी केली जाईल. यात्रेत बिगर हिंदूंच्या प्रवेशावर बंदी असल्याच्या प्रश्नावर ते म्हणाले, “आम्ही प्रयत्न करू की, अशी कोणतीही व्यक्ती उत्तराखंडमध्ये येऊ नये, ज्यामुळे परिस्थिती बिकट होईल.”

Triumphant preparations in Uttarakhand for Chardham Yatra; People coming from outside will be verified

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था