वृत्तसंस्था
चंडीगड : भगवान श्रीरामाचा अवमान केल्याबद्दल लव्हली विद्यापीठाने आपल्या सेवेतील प्राध्यापिकेला बडतर्फ केले आहे.To Lovely University Professor Bad for insulting Rama
प्रा. गुरुसंग प्रीत कौर यांनी एक व्हिडिओ शेअर करत रामा विषयी काही गैर उद्गार काढले. राम सज्जन गृहस्थ नव्हता. त्यानेच सीतेच्या अपहरणाचे नाटकचे रचून रावणासारख्या सज्जन गृहस्थाला बदनाम केले, असा आरोप गुरुसंग प्रीत कौर यांनी केला आहे. रामाने सीतेचा त्याग केल्यावर बद्दल गुरु संग प्रीत कौर यांनी दोष दिला आहे.
मात्र हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांना सोशल मीडियात ट्रोल करण्यात आले. अनेकांनी त्यांच्या भाषेवर आक्षेप घेतला. त्यामुळे विद्यापीठ प्रशासनाने ताबडतोब त्यांच्यावर ॲक्शन घेतली. त्यांची सेवा समाप्त केली. याच लव्हली विद्यापीठाच्या सध्याचे कुलगुरू अशोक कुमार मित्तल यांची आम आदमी पार्टीच्या तिकिटावर राज्यसभेवर निवड झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App