वृत्तसंस्था
चेन्नई : कर्नाटक उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या तिघांविरोधात तामिळनाडूतील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. Threats to judges ruling on hijab ban; A case has been registered against three persons from Tamil Nadu
हिजाब हा शालेय गणवेशाचा भाग नाही आणि इस्लाममध्ये हिजाब अनिवार्य नाही, असा निकाल मुख्य रितुराज अवस्थी यांनी दिला होता. त्यामुळे संतप्त झालेल्या तमिळनाडू थोवत जमात या संघटनेशी संबंधित असलेल्या तिघांनी न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
याबाबतचा एक व्हिडिओ पोलिसांनी जप्त केला होता. त्यावरून तिघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शैक्षणिक संस्थांमध्ये हिजबला बंदी घालण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने नुकताच दिला आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App