कोरोनाची चाचणी केव्हा करावी, प्रश्न पडलाय ?; आयसीएमआरकडून नागरिकांना उत्तर


वृत्तसंस्था

नवी दिल्ली : देशात वाढत्या कोरोना, ओमीक्रोन संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर इंडियन कोन्सिल ऑफ मेडीसीनने ( आयसीएमआर) कोरोनाची चाचणी केव्हा करावी आणि केव्हा करू नये, याबाबत मार्गदर्शन केले आहे. कारण याबाबत नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते.The question is when to test the corona ?; Reply to Citizens from ICMR

कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने कोरोनाची चाचणी करून घेतलीच पाहिजे असे नाही. पण, मोठा धोका वाटत असेल तर ती निश्चित करून घ्यावी.कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या व्यक्तीला देशांतर्गत प्रवासासाठी कोरोना चाचणीची गरज नाही. चाचणी शिवाय तो देशात कोठेही प्रवास करू शकतो.



कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्तीने मात्र चाचणी करून घेणे आवश्यकच आहे. विशेषतः कोरोनाची लक्षणे असलेली व्यक्ती परदेशात प्रवास करत असेल तर त्याला कोरोनाची चाचणी करून घेणे बंधनकारक आहे.

The question is when to test the corona ?; Reply to Citizens from ICMR

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात