पाकिस्तान मध्ये “आधी हिजाब” सहजतेने मिळाला असता डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांचे वक्तव्य


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : हिजाबवरुन देशात विविध ठिकाणी सुरू असलेल्या क्रिया, प्रतिक्रियांच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा वक्तव्य केले. The “first hijab” would have easily obtained in PakistanDr. Statement by Subramaniam Swamy

स्वामी एका ट्विट मध्ये म्हणतात, “आधी हिजाब आणि मग अभ्यास” म्हणत मुस्लिम वर्ग बहिष्कार टाकत असलेला हिजाबचा वाद पाहिला. या आंदोलकांच्या आजोबांनी पाकिस्तानात जाण्यापेक्षा भारतातच राहणे का पसंत केले? असा प्रश्न मला पडतो. पाकिस्तान मध्ये त्यांना “आधी हिजाब” सहजतेने मिळू शकला असता.”आठ दिवसांपूर्वी हिजाबच्या वादावर बोलताना स्वामी यांनी मोठा खुलासा केला. एका मुलाखतीत स्वामी म्हणाले की, हिजाब हा इस्लामचा महत्त्वाचा भाग नाही. जर तुम्ही मला दाखवले की हिजाब इस्लामचा महत्त्वाचा भागआहे, हिजाब घालण्याची वकिली करणारी मी पहिली व्यक्ती असेन.

The “first hijab” would have easily obtained in Pakistan

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण